Bhushan Pradhan | भूषण प्रधानने सांगितल्या बाप्पाच्या आठवणी | Ganesh Chaturthi 2018

2018-09-26 3

अभिनेता भूषण प्रधानने खेतवाडी गणराजाच्या आरतीत सहभाग घेतला. यावेळी भूषणने बाप्पाची आरती केली तसेच त्याचं आणि गणपतीचं नातंही सांगितलं.